Qty :
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात प्रत्येक माणसाला दुसNयाशी संवाद साधावाच लागतो. आई-वडिल, मुलं, जोडीदार, शेजारी, सहकारी विंâवा अनोळखी लोकांशी सुद्धा... मनमोकळा संवाद साधणं ही प्रत्येकाचीच गरज असते. सुसंवादानेच आपले धकाधकीचे आयुष्य सुरळीत राहते, तणावमुक्त होते... संवाद साधून स्वत:चे आणि दुसNयांचेही आयुष्य समृद्ध करण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला निश्चितच मदत करेल.

Publication | मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN | 9788177668667 |
Binding | |
No.Of.Pages | 76 |