Qty :
मूळ उर्दू ग़जल ही काय चीज आहे? ह्या दिलकश गुलबदनीची असली खूबसूरती कशी आहे? तिच्या रंगात नि अंतरंगात गेल्या दीडशे वर्षांत काय बदल होत गेले ? तिचा स्थायिभाव कोणता? प्रमुख शिल्पकार कोणते? इत्यादी बाबींविषयी रसिकतेनं आणि व्यासंगीपणानं विवेचन करणारा ‘़ग़जल’ हा गं्रथ म्हणजे उर्दू शायरीचा छोटासा ‘हेमकोश’च (उदत्ह ऊर्rीेल्rब्) आहे!

Publication | मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN | 8177661213 |
Binding | |
No.Of.Pages | 284 |