Qty :
मुंबई उच्च न्यायालयात ‘बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अॅड. एस. आर. चिटणीस यांच्या वकिलीच्या पन्नास वर्षांची ही अनुभवकहाणी. यात त्यांचे जीवन, विचार आहेत तसेच न्यायालयीन खटले व किस्से आहेत. जोशी-अभ्यंकर खून खटला, बिल्ला-रंगा या खुन्यांची माहिती, अभिनेत्री नूतनचा खटला असे विविध खटले वाचकांच्या स्मृती जाग्या करतात. उत्सुकता जागवणार्या, पण मन हेलावणार्या या खटल्यांचे वर्णन कायद्याच्या अभ्यासकांनाही उपयोगी व्हावे अशा भाषेत मांडले आहे.

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 158 |