Qty :
चंद्रशेखर सानेकरांची गझल म्हणजे समकालीन प्रश्नोपनिषद आहे. सद्यस्थिती हीच गुरूसमान आहे. गुरूकडून काही समजावून घेण्यापूर्वी गुरूलाच समजून घेण्याची निकड या प्रश्नमालिकेमागे आहे. चौकस प्रश्नकर्ते निर्माण व्हावे हा त्यांच्या कवितेचा संकल्प आहे.

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 41 |