Qty :
रंगीत चित्रांच्या, नव्या मस्त धम्माल गंम्मत गोष्टी खासबातमीचं भांडवल करणाऱ्या किसन न्हाव्याची तर्हा... पंचनाम्यात दुरुस्ती कशी करायची याचे प्रात्यक्षिक घेणारा नारायण कॉन्स्टेबल... दिल्लीला प्रदर्शन पाहण्यास निघालेल्या पाटलांनी घेतलेले विशेष दर्शन.... डिगूनानांच्या क्रियाकर्माला केवळ पैशांमुळे मिळालेला वारस....! नवशिक्षणशास्त्राचा प्रयोग बासनात गुंडाळून; पुन्हा विद्या येईचा पाठ गिरवणारे नवशिके शिक्षक... वधूसंशोधनाऐवजी ‘बुद्रुक’ का ‘खुर्द’ या फेऱ्यातच अडकलेला वर... अन् लगीन घरात सफाईने हात मारून सर्वासमक्ष पोबारा करणारा भामटा.... ...या आणि अशाच इरसाल पात्रांचा आपल्या ग्रामीण शौलीतून मागोवा घेणाऱ्या द. मा. मिरासदारांच्या गंमत गोष्टी!

Publication | मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN | 8177665812 |
Binding | |
No.Of.Pages | 32 |