Qty :
रांगोळी ‘ या पुस्तकात जुने पुणे , सांस्कृतिक लाटांवर तरंगणारे नेहरूनगर इथपासून ते थेट आजच्या अत्याधुनिक अमेरिकेपर्यंत प्रचंड मोठ्या अशा स्थलकालाच्या प्रांगणात ही रांगोळी अनुराधाताईंनी अतिशय उत्कृष्टपणे रेखाटली आहे. अनेक क्षेत्रांत नामवंत बनलेल्या लेखक , चित्रकार , पत्रकार अशा मंडळींची विविध रूपे आपल्याला या लेखांमधून उमटलेली दिसतात.

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 176 |