Qty :
मृत्यू भयंकर नाही ! माधवी कुंटे यांनी टिपलेल्या मृत्यूच्या अशा नानाविध छटा. कथा साध्या आणि नायक-नायिकांची भावस्थिती समजून रेखाटणार्या अशा आहेत. मृत्यू भयंकर नाही हाच आशावाद सर्व कथा वाचकाच्या मनात जागवतात. लेखिकेची सकारात्मक दृष्टी त्यातून दिसते…

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 156 |