एका पानाची कहाणी

Qty :

``आत्मकथा ही शंभर टक्के सत्यकथा असावी, अशी सर्वांची अपेक्षा असते, पण सत्याला पैलू असतात... आणि अनेकदा ते इतके परस्परविरोधी असतात की, सत्याचं पूर्ण दर्शन मोठमोठ्या व्यक्तींनाही होत नाही. सत्याला या जगात कळत, नकळत अनेकदा अर्धसत्याचं स्वरूप येत असतं. माणूस ज्यावेळी स्वत:विषयी बोलू लागतो तेव्हा तो कितीही प्रामाणिकपणानं बोलत असला, तरी त्यातलं सत्य हे धुक्यातून दिसणाया उन्हासारखं नकळत अंधूक होण्याचा संभव असतो. `अहंता ते सोडावी` हे संतवचन लहानपणापासून कानी पडत असलं तरी मनुष्याचा अहंकार सहसा त्याला सोडीत नाही... सावलीसारखा तो त्याच्या पाठीशी उभा असतो. अहंगंड, आत्मपूजा, आत्मगौरव या गोष्टी तटस्थ दृष्टीला कितीही दोषास्पद वाटल्या, तरी त्या ज्याच्या त्याला कधीच तशा वाटत नाहीत. आत्मसंरक्षण हा जीवमात्राचा प्राथमिक धर्म आहे. त्या संरक्षणाची प्रेरक शक्ती अहंभाव ही आहे. त्यामुळे तत्त्वज्ञानानं कितीही उपदेश केला, संतांनी कितीही समजावून सांगितलं, तरी मनुष्याचा अहंभाव पूर्णपणे लोप पावणं जवळजवळ अशक्य आहे. ...पण पूर्ण सत्य सांगता आलं नाही तरी मर्यादित सत्याला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करावा असं मला वाटू लागलं. जीवन व्यस्त (absurd) आहे, निरर्थक आहे, अर्थशून्य आहे, लहरी सृष्टीची अंध क्रीडा आहे हे तत्त्वज्ञान कवटाळण्याकडं तरुण पिढीचा कल वळला असताना, आयुष्याचा आपण जो अन्वयार्थ लावला तो मोकळेपणानं त्यांच्यासमोर मांडावा या एकाच हेतूनं मी आत्मकहाणी लिहीत आहे. माझ्या पिढीतल्या सर्वसामान्य भारतीय मनुष्याचा एक प्रतिनिधी एवढीच माझी ही कहाणी लिहीत असताना भूमिका आहे...``

  • Category
    : चरित्र
  • Author
    : वि. स. खांडेकर
  • Publication
    : मेहता पुब्लीशिंग हाउस
ADD TO CART

Publication मेहता पुब्लीशिंग हाउस
ISBN 8177666932
Binding
No.Of.Pages 320

Related Products

Lokneta

Pankaja Munde -Palwe

₹ 1000.00

सेक्स वर्कर

नलिनी जमीला

₹ 120.00

अ वुमन्स करेज

जॅकलिन गोल्ड

₹ 220.00

Categories संकीर्ण उद्योजकता फिटनेस फिटनेस, सौंदर्य पालकत्व शैक्षणिक चरित्र उद्योजगता ललित कविता संग्रह पर्यावरण सुरक्षा राजकीय अनुभव कथन अनुवादित अर्थशास्त्र आठवणी आत्मकथन आत्मचरित्र आध्यात्मिक आरोग्यविषयक ऐतिहासिक कथा कथासंग्रह कलाकौशल्य कवितासंग्रह कादंबरी कायदेविषयक कोश क्रिकेट क्रीडाविषयक गझल चित्रपटविषयक छायाचित्र संग्रह दलित साहित्य धार्मिक निसर्ग विषयक पत्रकारिता पर्यटन पर्यावरण विषयक पाकशास्त्र प्रवास वर्णन प्राणीविषयक बालसाहित्य बिझनेस आणि व्यवस्थापन भाषाविषयक मार्गदर्शनपर माहितीपर मुलाखत संग्रह मेडीकल युद्धविषयक लेख विज्ञानविषयक विनोदी वैचारिक व्यक्तिचित्रण शब्दकोश शेती विषयक संगीत विषयक सदरलेखन संग्रह संदर्भ ग्रंथ संपादित सामाजिक साहित्य साहित्य आणि समीक्षा स्त्री विषयक शिक्षण विज्ञान क्राफ्ट चित्रकला नवीन प्रकाशने Education Children's Literature Art Craft Science New Arrivals कलाविषयक कथा कादंबरी ललित नाटक प्रवासवर्णन कविता चरित्र, त्मचरित्र, आठवणी २०१५ मधील प्रकाशित पुस्तके २०१२ मधील प्रकाशित पुस्तके २०१३ - २०१४ मधील प्रकाशित पुस्तके वैचारिक, राजकीय, तत्वज्ञान भाषा विविध उपयुक्त संदर्भ, समीक्षा ग्रंथ वैद्यक लहान मुलांसाठी खास पुस्तके कादंबरी - इतर  कादंबरी - इतर कादंबरी - अनुवादित कथासंग्रह - इतर कथासंग्रह - अनुवादित कथासंग्रह - इतर  कविता - अनुवादित कविता - इतर चरित्र - चरित्र आत्मचरित्र - आत्मचरित्र वैचारिक - इतर वैचारिक - अंधश्रद्धा निर्मुलन वैचारिक - इतर  शैक्षणिक विचार - शैक्षणिक विचार विविध - विविध ललित - ललित समीक्षा - समीक्षा विज्ञान - विज्ञान व्यवस्थापनशास्त्र - व्यवस्थापनशास्त्र आरोग्य - इतर आरोग्य - आयुर्वेद आरोग्य - कामजीवन कायदा - कायदा शैक्षणिक - भाषा प्रकल्प शैक्षणिक - इतर शैक्षणिक - इंग्रजी प्रवास वर्णन - प्रवास वर्णन माहितीपर - माहितीपर मनाचे आरोग्य - व्यक्तिमत्व विकास मनाचे आरोग्य - बाल मानसशास्त्र मनाचे आरोग्य - संमोहन मुलांचे विश्व - मुलांसाठी विज्ञान मुलांचे विश्व - मुलांसाठी गणित  मुलांचे विश्व - मुलांसाठी गणित मुलांचे विश्व - मुलांसाठी प्राणी जगत  मुलांचे विश्व - मुलांसाठी प्राणी जगत मुलांचे विश्व - मुलांसाठी गोष्ट मुलांचे विश्व - मुलांसाठी कविता मुलांचे विश्व - मुलांसाठी गोष्ट  किशोर विश्व - किशोरांसाठी विज्ञान चरित्र आणि वात्सवातील गोष्टी व्यापार आणि व्यवस्थापन बालवाङ्‍मय खाद्य विषयक निबंध कादंबरी, अनुवादित वैद्यकीय, व्यक्तिमत्व विकास आरोग्य, मानस शास्त्र रहस्य आणि प्रणय कथा मुलाखत ललित, निबंध दिवाळी अंक तत्वज्ञान काव्यसंग्रह संधर्भ विज्ञानिक कथा सेल्फ हेल्प लघु कथा भाषणं खेळ तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कृषी Fiction Biography Medicine Historical Self Help Humour Reference Memoir Autobiography Mind Body & Spirit Biography & True Stories Cookery, Food & Drink Science Fiction Business & Management Philosophy Technology, Engineering, Agriculture Non-Fiction Healthcare & Psychology चरित्र - आत्मचरित्र नाटक - नाटिका आर्थिक - सामाजिक इतिहास ललित-लेखन समीक्षा आरोग्य भारतीयत्व बँकिंग कायदा ज्योतिष्य व्यक्तिमत्व व्यवस्थापन क्रीडा मुलांसाठी कवितासंग्रह  युध्द विषयक व्यवसाय तंत्रज्ञान कृषी संगीत कोश  गणित अध्यात्म सामान्य ज्ञान Atmacharitra Ani Charitra Philosophical चरित्र-आत्मचरित्र समाजकारण-राजकारण ललित लेखन संगीत - नाट्य - चित्रपटविषयक कलाविचार करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन) वैद्यकीय प्रवास भाषाविचार रसग्रहण । समीक्षा अर्थव्यवहार वितरण चरित्रपर Biographical Literature राजकारण-समाजकारण Social - Political Informative योग पाककला उपयुक्त विज्ञान Useful Science व्यक्तिमत्त्व विकास विणकाम – छंद विनोद सुविचार बाल-कुमार Children इतर Other महत्त्वाची पुस्तकं पुस्तक संच अनुवादित कथासंग्रह अनुवादित कादंबरी अभ्यास-शैक्षणिक-शब्दकोश-व्याकरण आरोग्य - आहार - सौंदर्य कला डायरी - कविता - ललित नाटक - एकांकिका - बालएकांकिका बचत- घराचे व्यवस्थापन बाबा भांड यांची पुस्तके बालकथा विज्ञान - छंद विनोदी पुस्तके शेती-फळबाग-पाणी समाजशिक्षण साहित्य - संशोधन - समीक्षा - राजकारण नव्याने आगमन क्लासिक आत्मकथनपर कार्यकर्तृत्वपर चरित्रं सामाजिक संशोधन सामाजिक, ललित सामाजिक ललित political ideology political ideology

Account

Store Information

Gadre Bandhu, Phadke Road, Dombivli.

+91 251 243 34 12

info@gadrebandhu.com