Qty :
आजीनं सांगितलेल्या या जुन्या वातावरणातील गोष्टी आहेत. आई-बाबांनी आपल्या मुलांना रंगवून-खुलवून सांगाव्यात अशा या आहेत. तीन ते तेरा वयोगटातील मुलं या गोष्टी ऐकता-ऐकता रमून-रंगून जातात असा अनुभव आहे. या मनोरंजनाबरोबरच त्यांना काही रीती, आचारविचार यांचा बोध होत जातो, हा बोनस!

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 74 |