Qty :
डार्विन हे जगावर परिणाम करणार्या उत्क्रांतिवादाचे जनक मानले जातात. त्यांचे संशोधन आजही खळबळ माजवीत आहे. अशा या शास्त्रज्ञाने जी रोजनिशी लिहिली. त्यावरून या शास्त्रज्ञाची जडणघडण कशी झाली, हे स्पष्ट होते. 2001 हे डार्विन यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, तर ‘ओरिजिन ऑफ स्पेसीज्’ या त्यांच्या ग्रंथ प्रकाशनाचे दीडशेवे वर्ष आहे. अशा या वर्षांत डार्विन यांच्या रोजनिशीचे मराठी रूपांतर वाचकांसाठी उपलब्ध होत आहे. मराठीतील हा असा पहिलाच प्रयत्न आहे.

Publication | मनोविकास प्रकाशन |
ISBN | 978-93-80264-08-0 |
Binding | --- |
No.Of.Pages | 64 |