Qty :
प्राणी संग्रहालयात, दूरदूर्शनवर किंवा चित्रपटात निरनिराळे सस्तन प्राणी आपण पहातो. काही अजस्त्र प्राणी आपल्याला भयचकित करतात, तर काही प्राण्यांना पाहून अंगावर भितीने काटा उभा राहातो. जंगलातून वावरणार्या, निसर्गाच्या सानिध्यात रहाणार्या ह्या प्राण्यांबद्दल पालकांच्या-मुलांच्या मनात असंख्य प्रश्न असतात. आपल्या मनातील प्रश्न या पुस्तकात आहेत. यांची उत्तरं आपलं कुतूहल शमविण्यात नक्कीच यशस्वी होतील. यात शंकाच नाही.

Publication | मनोविकास प्रकाशन |
ISBN | 978-93-82468-31-8 |
Binding | --- |
No.Of.Pages | 108 |