Qty :
चारवूमन म्हणजे मोलकरीण. हॅरिसबाई ही इंग्लंडमधील चारवूमन. महत्वकांक्षी, कष्टकरी, पापभीरु. तिच्या मनात एक स्वप्न जागे होते – पॅरिसला जाऊन एक मौल्यवान ड्रेस विकत घेण्याचे. त्यानंतर जी धमाल घडते, त्याचे चित्र म्हणजे हॅरिसबाईची कथा. तिच्यातील छोटे मोठे स्वभावदोष अंतर्मुख करतात, तर हॅरिसबाईचा चांगुलपणा मन लुभावून टाकतो… पुस्तक वाचता वाचता, गुलजार – ऋषिकेश मुखर्जी जोडीच्या मेमदीदी, आनंद, बावर्ची अशा चित्रपटांची आठवण जागी होते आणि मान प्रसन्न बनत जाते.

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 152 |