Qty :
या देशातली सामाजिकदृष्ट्या अगदी तळागाळातली व्यक्ती मनातल्या जिद्दीच्या आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर प्रगती करू शकते, यशस्वी होऊ शकते आणि केवळ वैयक्तिक प्रगती करून न थांबता समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते, हे सांगणारं पुस्तक! व्यथा आणि अडचणींना सकारात्मक वृत्तीने तोंड दिलं, तर व्यक्तिमत्त्व कसे चांगल्या पद्धतीनं घडत जातं, हे सांगणारं पुस्तक! निराश झालेल्या प्रत्येक व्यक्तीला उभारी देणारे आणि ‘मला शक्य आहे’ हा विश्र्वास देणारे पुस्तक!

Publication | अमेय प्रकाशन |
ISBN | 9789350800195 |
Binding | |
No.Of.Pages | 330 |