Qty :
जागतिकीरणात श्रम ह्या मानवी स्वरूपात वावरणा-या उत्पादन घटकाची झालेली फरपट आपण पाहत आहोत. मग ती फरपट म्हणजेच बहुसंख्यांचा विकास आहे की समाजाकरता विकासाची वेगळी पद्धती व उद्दिष्टे असू शकतात का, या दृष्टिकोनातून गेही ४४०-४५ वर्षे प्राचार्य केळकरांनी चिंतन व लेखन केले आहे. त्याचेच दृश्य फळ म्हणजे हा लेखसंग्रह होय.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 180 |