Qty :
अरुण खोपकर यांना अगदी लहानपणीच मामा वरेरकर, पु. ल. देशपांडे अशा नामवंतांचा सहवास लाभला. याशिवाय बारा भाषा येणारा भास्कर पानपट्टीवाला, बालमोहन शेजारचं आंब्याचं झाड अशा अनेक अनुभवांनी त्यांचं बालविश्व समृद्ध झालं आणि पुढे कलाक्षेत्रात आल्यावर विस्तारतच गेलं. त्या सा-याचं वाचकालाही श्रीमंत करणारं चित्रण.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 200 |