Qty :
अर्थशास्त्राची निर्मिती ही गेल्या तीन-चारशे वर्षांतील घटना. एवढ्या अवधीत हा अभ्यास विकसित होत गेला, त्यात सिध्दांत मांडले गेले व खोडले गेले. देशोदेशीच्या अनेक विद्वानांची ही कामगिरी होती, परंतु त्यामध्येही सात महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या विचारधारांच्या आधारे केलेली ही अर्थशास्त्राची मांडणी गोंधळलेल्या आर्थिक वातावरणात मार्गदर्शक ठरेल.

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 116 |