Qty :
भारतातील सर्वात आघाडीची डाएटिशियन आणि 'फिटनेस एक्स्पर्ट', 'लूज युवर वेट' आणि 'विमेन अॅण्ड द वेटलॉस तमाशा' या बेस्टसेलर पुस्तकांची लेखिका ऋजुता दिवेकर यांचे नवीन पुस्तक. व्यायाम करायचा... पण नक्की कसा ? केव्हा ? किती... व्यायामानंतर किती वेळाने खायचं ? अशा असंख्य प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरे. प्रत्येक व्यायाम प्रकारावर आधारित प्रश्नोत्तरे, शंकाचे समाधान होईल, अशी शास्त्रशुद्ध उत्तरे.

Publication | अमेय प्रकाशन |
ISBN | 978-93-5080-059-1 |
Binding | |
No.Of.Pages | 264 |