Qty :
पत्रकार ज्युलियन क्रॅंडॉल हॉलिक यांनी हिमालयातल्या गोमुखापासून थेट सगर बेटांपर्यंत 'गंगायात्रा' करताना भेटलेले असंख्य भाविक, गंगा शुद्धीकरण मोहिमेवरील तंत्रज्ञ आणि सामाजिकक कार्यकर्ते व विचारवंत यांच्याशी साधलेल्या संवादातून उभा राहिलेला ग्रंथ. कोट्यवधी लोकांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी असलेल्या गंगामातेचं अस्तित्त्वच उरणार नसेल, तर मग तिचं दैवत्व तरी शिल्लक राहील काय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी केलेल्या एका चित्तथरारक यात्रेची कहाणी.

Publication | अमेय प्रकाशन |
ISBN | 81-903514-4-3 |
Binding | |
No.Of.Pages | 294 |