Qty :
स्त्रियांचे बचतगट ही मूलभूत संकल्पना आणि त्याचा विकास ह्या आगळ्या-वेगळ्या विषयावरील पुस्तक. बचतगटांच्या संकल्पनेची बीजे रोवली गेल्यापासून ते आजतागायतच्या त्या संकल्पनेच्या स्थित्यंतराच्या इतिहासाची माहिती अतिशय साध्या परंतु रंजक स्वरूपात! महाराष्ट्रातील बचतगटांच्या चळवळीची चित्तवेधक वाटचाल!

Publication | अमेय प्रकाशन |
ISBN | 978-93-5080-057-7 |
Binding | |
No.Of.Pages | 224 |