Qty :
अथक परिश्रमांमधून बिकट वाटा सुकर करणाऱ्या 15 दलित उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा! आयुष्याच्या शाळेत सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे धडे गिरवत उच्च स्थानावर विराजमान झालेल्या आजच्या काळातल्या आधुनिक एकलव्यांच्या या सत्यकथा! प्रत्येकाची कहाणी वेगळी; पण संघर्ष, जिद्द, मेहनत आणि चिकाटी हा या सगळ्यांमधला समान दुवा!

Publication | अमेय प्रकाशन |
ISBN | 978-93-5080-060-7 |
Binding | |
No.Of.Pages | 180 |