Qty :
स्वत: शोधलेल्या रस्त्यानं जाण्याचं ठरवणाऱ्या आयआयएम अहमदाबादच्या 25 पदवीधरांच्या स्फूर्तिदायक कथा! उद्योजकता हाच आपल्या जीवनाचा 'निवडलेला मार्ग' आहे, हे जाणून घेऊन एमबीएनंतर लगेच किंवा एखाददुसरं वर्ष नोकरी करून व्यवसायात उडी मारलेल्या आणि भव्यदिव्य घडवून आणेपर्यंत प्रयत्न करत राहिलेल्या उद्योजकांच्या कथा!

Publication | अमेय प्रकाशन |
ISBN | 978-81-907294-7-5 |
Binding | |
No.Of.Pages | 440 |